You are currently viewing आझाद ज्युदो असो.  फोंडाघाट चे खेळाडु व  न्यु इंग्लिश स्कुल फोंडा हायस्कूलचे विध्यार्थांचे जिल्हास्तरीय रायफल शुटिंग स्पर्धेत घवघवीत यश

आझाद ज्युदो असो. फोंडाघाट चे खेळाडु व न्यु इंग्लिश स्कुल फोंडा हायस्कूलचे विध्यार्थांचे जिल्हास्तरीय रायफल शुटिंग स्पर्धेत घवघवीत यश

कणकवली

क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग. आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा १/०९/२०२३ रोजी सावंतवाडी येथे संपन्न झाली या मध्ये* आझाद ज्युदो असो. फोंडाघाटचा खेळाडु व न्यू इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज फोंडाघाट मधील १७ वर्ष वयोगटात विद्यार्थी *सिद्धेश सुनील सांडीम* याने जिल्हा स्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड…….

या विद्यार्थ्यांचे आझाद ज्युदो असो. चे पदाधिकारी तसेच न्यु इंग्लिश स्कुल फोंडाघाटचे संचालक व शिक्षकां कडुन अभिनंदन करण्यात आले

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + sixteen =