You are currently viewing सावंतवाडीत ईद-ए-मिलाद उत्साहात साजरा

सावंतवाडीत ईद-ए-मिलाद उत्साहात साजरा

सावंतवाडी :

महम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणून ईद ए मिलाद मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सर्व मुस्लिम बांधव एकत्र येत हा उत्सव साजरा करतात. सर्व मुस्लिम बांधवांसाठी आजचा दिवस म्हणजे त्यांच्या आयुष्यातील भाग्याचा दिवस असतो.
सावंतवाडी येथे सावंतवाडी मुस्लिम वेलफेअर सोसायटी आणि अनेक संघटना एकत्र येत त्यांनी ईद ए मिलाद मोठ्या उत्साहाने साजरा केला. मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सावंतवाडी शहरात घोषणा देत रॅली काढली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =