You are currently viewing श्रीमती मनोरमा महादेव चौधरी चॕरीटेबल ट्रस्ट वालावल व प्रगत सिंधुदुर्ग मुंबई या संस्थांतर्फे गरजूंना साहित्य वाटप..

श्रीमती मनोरमा महादेव चौधरी चॕरीटेबल ट्रस्ट वालावल व प्रगत सिंधुदुर्ग मुंबई या संस्थांतर्फे गरजूंना साहित्य वाटप..

दोडामार्ग

सिंधुदुर्गमध्ये झालेल्या वादळात दोडामार्ग तालुक्यातील कळणे गावातील पुरग्रस्थ बाधितांना संस्थांतर्फे आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. दोडामार्ग शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी,संस्था अध्यक्ष श्री.दयानंद चौधरी व जि.प. सदस्या श्रीम.देसाई, संस्था सचिव संदीप साळसकर, आरती गवंडी,यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
त्याचप्रमाणे कुडाळ तालुक्यातील आंबेरी,वाडोस, पुळास, या गावांमध्येही, बबन बोभाटे,रामभाऊ धुरी,प्रशांत म्हाडगुत,दिलीप म्हाडगुत व ग्रामस्थानचे उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 6 =