You are currently viewing शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु            

शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु            

सिंधुदुर्गनगरी

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध झालेली आहे. शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरु झाले आहेत. मागासवर्गीय मुला, मुलींच्या शासकीय वसतिगृहातील रिक्त असणाऱ्या जागेवर प्रवेश प्रक्रियाबाबत विद्यार्थी, विद्यार्थींनीकडून ऑफलाईन पध्दतीने (मॅन्युअली) अर्जाची नोंदणी करण्यात येत आहे.

तेव्हा मागसवर्गीय गरजू विद्यार्थी,विद्यार्थींनीनी वसतिगृह प्रवेश अर्ज विनामूल्य प्राप्त करुन घेण्यासाठी कार्यालयीन वेळेत सबंधित वसतिगृहातील गृहपाल,अधिक्षिका व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग दूरध्वनी क्र. ०२३६२२२८८८२ यांच्या कार्यालयाशी  संपर्क साधावा . असे आवाहन दीपक घाटे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सिंधुदुर्ग यांनी केलेले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्ययातील शासकीय वसतिगृहे खालील प्रमाणे आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,मालवण

श्री.डॉ. के.एस. इंदलकर

०२३६५-२५१३२३,

८००७०५२३४२

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,कणकवली

श्री.एस.पी. जाधव

०२३६७-३१३२१,

९४०४७५१७०८

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वेंगुर्ला

श्री. जी.एन. जाधव

०२३६६२६२४३५,

९४०५८४८५०९

मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह मालवण

श्री.डॉ.के.एस.इंदलकर

०२३६५२५१८०३,

८००७०५२३४२

मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह कणकवली

श्री. एस.पी.जाधव

०२३६७-२३०४५४,

९४०३३६३८५०

मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह सावंतवाडी

श्री.डॉ.के.एस.इंदलकर

०२३६३,२७३०९७,

८००७०५२३४२

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह देवगड

श्री.एस.पी. जाधव

०२३६४-२६२१७०,

९१७५१२७४२९

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह वेंगुर्ला

श्री. जी.एन. जाधव

०२३६६-२६२५३४,

९४०५८४८५०९

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा