You are currently viewing दोडामार्ग तालुक्यात खुलेआम जुगार

दोडामार्ग तालुक्यात खुलेआम जुगार

*दोडामार्ग तालुक्यात खुलेआम जुगार*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुका देखील जुगाराच्या खेळात मागे राहिलेला नाही. गोव्याच्या सीमेला लागून असलेल्या दोडामार्ग तालुक्यात गोवा राज्यातून बडे जुगारी जुगारात नशीब आजमावयास येतात त्यामुळे जुगाराला दोडामार्ग मध्ये ग्लॅमर प्राप्त झाले म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

दोडामार्ग तालुक्यातील मोठा जुगारी तालुक्यातील जत्रा ठरवतो. खाकी वर्दी सोबत जत्रेची मांडवली झाली की निर्धास्तपणे जुगाराच्या मैफीली सजविल्या जातात. गोवा बॉर्डर वरील तालुका म्हणून दोडामार्गला एक वेगळे वलय प्राप्त झाले असून गोवेकर जुगारी मोठ्या प्रमाणावर तिथे जुगार खेळण्यासाठी दाखल होतात. आज दोडामार्ग तालुक्यातील झरे फुटणारे गाव येथील जत्रा असून या गावातील जत्रेला जुगाराची मोठी बैठक बसणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. काल (क)रमे येथे झालेल्या जत्रोत्सवात मोठ्या प्रमाणावर जुगाराच्या बैठका बसल्याची देखील माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यात बैठका बसविणे जुगाऱ्यांच्या दृष्टीने सोयीचे आणि फायद्याचे असल्याचे दिसत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एक टोक असलेला दोडामार्ग तालुका जिल्हा मुख्यालयापासून दूर असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या दोडामार्ग येथील जुगारासारख्या अवैध्य धंड्यांकडे दुर्लक्ष तर होत नाही ना..? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

*संवाद मीडिया*

*हमखास रिजल्ट देणारा ब्रँड म्हणजेच…_*

*🚒🚒 एस एस बोअरवेल 🚒🚒*

*🏟️बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव*🏟️

👉 *_विश्वसनीय सेवेची हमी म्हणजे एस एस बोअरवेल_*

_20 वर्षांहून जास्त सेवेचा अनुभव._

👉 *_संपूर्ण सिंधुदुर्गात कोठेही आणि कधीही आपल्या सेवेसाठी उपलब्ध…._*

_4.5″ /6″ /6.5 “/7” /9″/इंच बोअरवेल योग्य दरात खोदून मिळतील._

👉 _*अडचणीच्या ठिकाणी लांब 200 फुटापर्यंत बोअरवेल खोदून मिळेल.*_

_आर्थिन होल खोदून मिळतील.._

👉 *नामांकित कंपनीचे पंप सेट गॅरंटी सहित फिटिंग करून मिळतील.*

*अडकलेले पंप काढून मिळतील.पंप रिपेरिंग करून मिळतील.*

*🚒🚒 एस एस बोअरवेल. 🚒🚒*

👉 *प्रो. प्रा. समीर पाटील.*

*आमचा पत्ता :-*👇

*एस एस बोअरवेल*
*जाणवली, मुंबई गोवा हायवे लगत, जागृत मोटर्स समोर.*

*एस एस बोअरवेल आणि इलेक्ट्रिक वर्क्स, आचरा रोड, मारुती आळी, लक्ष्मी चित्रमंदिर नजीक, डॉ राणे हॉस्पिटल बाजूला.*

*आजचं संपर्क करा*
📞 *9421237130*
📞 *9422999594*
📞 *9011630901*
📞 *9284329683*
📞 *9420261271*
📞 *7666128596*
📞 *9011630901*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121457/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा