जिल्ह्यात एकूण 3 हजार 861 जण कोरोना मुक्त….

जिल्ह्यात एकूण 3 हजार 861 जण कोरोना मुक्त….

सक्रीय रुग्णांची संख्या 546

जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3 हजार 861 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 546 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 34 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली

प्रतिक्रिया व्यक्त करा