You are currently viewing जागतिक आरोग्य संघटनेने घेतला वेंगुर्ल्यातील कोरोना लसीकरणाचा आढावा

जागतिक आरोग्य संघटनेने घेतला वेंगुर्ल्यातील कोरोना लसीकरणाचा आढावा

वेंगुर्ला

जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने वेंगुर्ल्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसिकरण मोहिमेचा आढावा घेतला. तसेच शहरातील नागरिकांच्या भेटी घेत लसीकरण झाल्याची माहिती जाणून घेतले. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ.मुकेश जोशी, वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ.अतुल मुळे, आरोग्यसेवक आर.आर.नाथगोसावी, आरोग्यसेविका व्ही.व्ही.तांडेल यांच्यासह वेंगुर्ला नगरपरिषदेचे कर्मचारी सुधाकर राऊळ आणि स्नेहा कुबल आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + eleven =