You are currently viewing दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 32 मि.मी. पाऊस

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 32 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात तूरळक पाऊस पडला असून,  दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 32 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

            तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 32, सावंतवाडी – 0, वेंगुर्ला – 0, कुडाळ – 1, मालवण – 0, कणकवली – 24, देवगड – 0, वैभववाडी – 0 असा पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =