You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनी सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवार यांची सदिच्छा भेट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनी सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवार यांची सदिच्छा भेट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनी सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवार यांची सदिच्छा भेट

भेटी दरम्यान सिंधुदुर्गातील शेतकर्‍यांची केली चौकशी

पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतली. पुणे मोदीबाग येथे ही भेट घेण्यात आली. १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी वर्धापन दिनाचा जल्लोष विजयोत्सव, सायंकाळी न्यू आर्टस, कॉमर्स आणि साइन्स कॉलेज, लाल टाकी रोड, दिल्ली गेटच्या मागे, अहिल्यानगर, नगर येथे होत आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मा.शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. या निमित्ताने आलेल्या पदाधिकाऱ्यांनी आदरणीय मा. शरदचंद्र पवार साहेबांची सदिच्छा भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या व आशीर्वाद घेतले.

याप्रसंगी माजी राज्यमंत्री मा. प्रवीणभाई भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे परब, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मा‌. व्हिक्टर डॉन्टस, उद्योजक मा. संदीप घारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मा. शरदचंद्र पवार साहेबांनी कोकणातील पावसाची, शेतकऱ्यांची आस्थेने चौकशी करत कोकणच्या विविध विषयांवर चर्चा केली‌. व्यस्त कालावधीतून बहुमोल असा वेळ कोकणातील आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी दिला.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा