You are currently viewing भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड योद्ध्यांचा भव्य सत्कार समारंभ

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड योद्ध्यांचा भव्य सत्कार समारंभ

भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांची उपस्थिती

सावंतवाडी

भाजपचे युवा नेते उद्योजक विशाल परब यांचा ३३ वा वाढदिवस उद्या १५ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध कोविड योद्ध्यांचा भव्य जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. विराज मेंशन, तिलारी कॉलनी सावंतवाडी येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन विशालभाई परब मित्र मंडळ सिंधुदुर्ग यांच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × one =