You are currently viewing माणगांव स्थित गडकरी बांधवांचे स्नेहमिलन व भगिनींचे हळदीकुंकू समारंभ

माणगांव स्थित गडकरी बांधवांचे स्नेहमिलन व भगिनींचे हळदीकुंकू समारंभ

माणगाव

आज माणगांव स्थित गडकरी बांधवांचे स्नेहमिलन व भगिनींचे हळदीकुंकू समारंभ श्री दिलीप नाना शेडगे यांच्या घरी संपन्न झाले. गडकरी बांधवांनी ग्रामदेवता श्री देव भैरव -जोगेश्वरी,यक्षिणी ,दत्तगुरु यांचे स्मरण करून,गतवर्षी दिवंगत गडकरी बांधवांना श्रद्धांजली वाहून हळदीकुंकू संपन्न झाले,प्रभावती सीताराम धुरी,स्वेता विजय पालकर,दीपिका दिलीप शेडगे,संजना संदीप पेडणेकर,आसावरी संतोष शेडगे यांनी यावेळी आपली संस्कृती जपत उपस्थिती दाखविली,तसेच गडकरी बांधव सुद्धा उपस्थित होते. या सर्वांचे यजमान श्री दिलीप नाना शेडगे यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + nine =