You are currently viewing माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात सर्वे सुरू

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात सर्वे सुरू

सिंधुदुर्ग  :

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात सर्वे सुरू करण्यात आला आहे या मोहिमेला जिल्हावासियानी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा समिधा नाईक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलीपे यांनी सोमवारी ओरोस येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेद्वारे केले आहे यासाठी आशा स्वयंसेविका आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × four =