You are currently viewing जिल्ह्यात आज  २५ व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह

जिल्ह्यात आज  २५ व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ५० हजार ६०५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 5 =