You are currently viewing सावंतवाडी विठ्ठल मंदिरात 14 रोजी कुंकुमारचं कार्यक्रमाचे आयोजन

सावंतवाडी विठ्ठल मंदिरात 14 रोजी कुंकुमारचं कार्यक्रमाचे आयोजन

विट्ठल मंदिर सावंतवाडी येथे गुरुवार दि १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता देवी
कुंकुमारचं कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक भगिनींनी नंदू शिरोडकर यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे.

नंदू शिरोडकर
७३५०१२७९७१

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × three =