You are currently viewing दोडामार्ग तालुक्यातील सात ग्रामपंचायत निकाल जाहिर

दोडामार्ग तालुक्यातील सात ग्रामपंचायत निकाल जाहिर

दोडामार्ग:

तालुक्यातील फुकेरी झोलबे तळकट कोलझर कुंब्रल आडाळी कळणे आदी सरपंच निकाल जाहिर झाले आहे. यामध्ये कळणे मध्ये अजित मनोहर देसाई यांनी जिल्हा बँक संचालक गणपत देसाई यांचा पराभव केला आहे. आडाळी सरपंच पदी पराग गावकर विजयी झाले आहे तर झोळबेत विशाखा विश्वनाथ नाईक ह्या विजयी झाले आहे तर कुब्रल मध्ये जनार्दन गोरे विजयी झाले तर तळकट सुरेंद्र संभाजी सावंत हे विजयी झाले आहे. कोलझर मध्ये सुजल सूर्यकांत गवस हया विजयी झाल्या आहेत. यामध्ये शिंदे गट झोळंबे, कोलझर सासोली गाव विकास कळणे गाव विकास आघाडीला तर भाजपा तळकट सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुंब्रल असे पक्षीय बलाबल आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − two =