You are currently viewing सिंधुदूर्ग सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदूर्ग विभागातर्फे जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

सिंधुदूर्ग सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदूर्ग विभागातर्फे जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

किल्ले हनुमंत गड गाव फुकेरी, तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदूर्ग सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदूर्ग विभाग आणि देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रिडा मंडळ, फुकेरी याच्या संयुक्त सहकार्याने चालू असलेले महादरवाजाचे काम, या गडावर तोफाना तोफगाड्यावर विराजमान करायच आहे, तसेच स्मारकाचा जिर्णोद्धार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजाची दगडी मुर्ती आणली आहे, ही मुर्ती १५०० किलो वजन आणि पाच फुट उंच आहे,  तरी आपण या कामी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी इच्छुकांनी या गुगल पे नंबरवर 9637826315  आर्थिक मदत करावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 2 =