You are currently viewing खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रासाठी खेळाडूंची निवड चाचणी

खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रासाठी खेळाडूंची निवड चाचणी

सिंधुदुर्गनगरी

खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रासाठी कबड्डी खेळाडूंना निवड चाचणी सोमवार ११ ऑक्टोंबर २०२१ रोजी सकाळी ९. वाजता जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग या ठिकाणी कबड्डी खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राकरिता निवड चाचणी आयोजित केलेली आहे. चाचणीस वयोमर्यादा ८ ते १२ वर्षाखाली मूले-मुली खेळांडूसाठी आहे. चाचणीला येताना संपूर्ण कबड्डी किट सोबत आणावे. खेळाडूने निवड चाचणीस येताना आधार कार्ड, जन्म, दाखला आणणे आवश्यक आहे. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

            या मुद्तीत कोणत्याही प्रकारची वाढ केली जाणार नाही . सर्व मुख्याध्यापक, प्राचाय, माध्यमिक, शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये शिक्षक, विद्यार्थी, पालक व शासनाने दिलेल्या कोविड-१९ च्या सर्व संबंधित घटकांनी यांची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी नानकसिंग बस्सी क्रीडा अधिकारी मो. ९४२१६४३३५९ या क्रमाकावर संपर्क साधावा अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + nineteen =