You are currently viewing संदेश कवठणकर यांच्या प्रयत्नामुळे एसटी बस सेवा सुरू

संदेश कवठणकर यांच्या प्रयत्नामुळे एसटी बस सेवा सुरू

 

सावंतवाडी ते कवठणी मार्गे तळवणे बस सेवा सुरू करण्यात आल्याने, सावंतवाडी आगार व्यवस्थापक यांचे शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख (ओबीसी) संदेश कवठणकर यांनी आभार मानले. प्रवाशांची गैरसोय होत असल्याने कवठणकर यांनी सावंतवाडी एसटी आगार व्यवस्थापक यांचे लक्ष वेधले होते. यावेळी त्यांच्या सोबत समीर सावंत, सामाजिक कार्यकर्ते सुधा कवठणकर, रुपेश कवठणकर उपस्थित होते. एसटी बस सेवा सुरू केली गेल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − eight =