You are currently viewing स्वच्छ सर्वेक्षण जिल्ह्याला यश मिळण्यासाठी प्रतिक्रिया नोंदवा…

स्वच्छ सर्वेक्षण जिल्ह्याला यश मिळण्यासाठी प्रतिक्रिया नोंदवा…

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होणार मूल्यांकन…

ओरोस

स्वच्छ सर्वेक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्याला यश मिळावे यासाठी शासनाकडून दिलेल्या ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांनी सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी ते मंजू लक्ष्मी यांनी आज येथे केले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील स्वच्छतेचे मूल्यांकन होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आज हे आवाहन केले आहे. यात जिल्ह्याला ३५० पैकी गुण मिळणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + thirteen =