You are currently viewing आमदार रोहित पवार यांच्या वाढदिनी धान्यवाटप

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिनी धान्यवाटप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवडी तालुक्याच्या वतीने आमदार रोहीत दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रतन भाऊ कदम यांच्या शुभ हस्ते रंगमंच कामगार संघ या कामगाराना धान्य वाटप करण्यात आले. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आयोजन राहुल भंडारे वार्ड सचिव यांनी केले. तसेच उमेश येवले तालुकाध्यक्ष, अरविंद घाडगे, ईस्रारार खान आजम खान, आमर कांबळे, ईंगळे, शंकर पवार, विजय तिळसुळकर व विनायक भंडारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा