You are currently viewing फोंडाघाट येथे ढगफुटी

फोंडाघाट येथे ढगफुटी

बाजारपेठेत पाणीच पाणी

फोंडाघाट येथे ढगफुटी सदृष्य सलग दोन तास पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. बाजारपेठेत गटार नसल्याने कचरा भाजी, घाणीचे साम्राज्य पसरले. सार्वजनीक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे बाजारपेठेतील पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे सामान्य व्यापारी बांधकाम अभियंता यांना जाब विचारणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा