You are currently viewing शिवसेना (ओबीसी) सावंतवाडी तालुका प्रमुखपदी संदेश कवठणकर

शिवसेना (ओबीसी) सावंतवाडी तालुका प्रमुखपदी संदेश कवठणकर

सावंतवाडी
सावंतवाडी तालुका शिवसेना (ओबीसी) प्रमुखपदी संदेश कवठणकर यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांनी तसे नियुक्तीपत्र दिले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, सामाजिक कार्यकर्ते सुधा कवठणकर, चिंदरकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − one =