You are currently viewing मालवणात जागतिक पर्यटन दिनानिमित्त केक स्पर्धेचे आयोजन

मालवणात जागतिक पर्यटन दिनानिमित्त केक स्पर्धेचे आयोजन

२७ सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन निमित्ताने भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय आणि पर्यटन व्यवसायिक महासंघ सिंधुदुर्ग मार्फत विविध कार्यक्रमांचे तसेच स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धांमध्ये केक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या अटी खालीलपमाणे –

केक स्पर्धा अटी-शर्ती –

१. केक व्हेज असावा.
२. डेकोरेशन साठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू खाण्यायोग्य असाव्यात.
३. पर्यटन विषय केक बनविण्यात यावा.
४. केकचा प्रकार व बनविण्याची माहिती केक सोबत ठेवावी.
५. केक घरी बनवून आणावा व केक बनवीत असतानाच कमीत कमी दोन मिनिटाचा व्हिडीओ बनविणे बंधनकारक असेल.
६. प्रवेश फ्री १०० रू.
७. बक्षीस वितरण स्वरूप
▪️प्रथम क्रमांक ५००१/- रुपये
▪️द्वितीय क्रमांक ३००१/- रुपये
▪️तृतीय क्रमांक १५००/- रुपये
👉 स्थळ : स्वामी समर्थ हॉल कोळंब, मालवण जि. सिंधुदुर्ग
👉 प्रवेश अर्जासाठी येथे क्लिक करा
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd_AHDCM6uUnRMwPJ6vxnz6QH1jUJEP6TKgNSV77bMMVqYDdw/viewform

 

सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसायिक  महासंघ

सोशल मिडिया टीम

प्रतिक्रिया व्यक्त करा