You are currently viewing 22 सप्टेंबर रोजी साटेली व सातार्डा येथे कोवीशिल्डचे डोस उपलब्ध

22 सप्टेंबर रोजी साटेली व सातार्डा येथे कोवीशिल्डचे डोस उपलब्ध

उद्या 22 सप्टेंबर रोजी सावंतवाडी तालुक्यातील साटेली ग्रामपंचायत 200, तसेच सातार्डा शाळेत 200 कोवीशिल्ड पहिला व दुसरा लसीचे डोस उपलब्ध होणार आहेत. तर कोरोना लसीकरणापासुन वंचित असलेल्या लोकांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा