You are currently viewing नितीन बगाटे जिल्ह्याचे नवे अतिरिक्त पोलीस अधीक्षक

नितीन बगाटे जिल्ह्याचे नवे अतिरिक्त पोलीस अधीक्षक

ओरोस

जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदी नितीन दत्तात्रय बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांची बदली झाल्याने त्या रिक्त जागी बगाटे यांचे नियुक्ती करण्यात आली आहे ते सहाय्यक पोलीस अधिकारी म्हणून चिमूर उपविभाग-चंद्रपूर येथे कार्यरत होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + seven =