You are currently viewing केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जिल्हा दौरा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे हे शुक्रवार, दि. 17 सप्टेंबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

             शुक्रवार, दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी सायं. 4.35 वा. गोवा विमानतळ येथे आगमन. सायं. 4.45 वा. गोवा विमानतळ येथून मोटारीने सावंतवाडी मार्गे कणकवलीकडे प्रयाण.  सायं. 7.45 वा. कणकवली येथे आगमन व मुक्काम.

प्रतिक्रिया व्यक्त करा