You are currently viewing स्व. सुदन बांदिवडेकर साहेब आपल्या प्रथम स्मृतिदिनी आमची भावपूर्ण श्रद्धांजली – श्री. राजू पावसकर आणि परिवार

स्व. सुदन बांदिवडेकर साहेब आपल्या प्रथम स्मृतिदिनी आमची भावपूर्ण श्रद्धांजली – श्री. राजू पावसकर आणि परिवार

🪔स्व. सुदन बांदिवडेकर साहेब🪔

आपल्या प्रथम स्मृतिदिनी आमची भावपूर्ण श्रद्धांजली

अर्ध्यावरती डाव मोडूनी, संपली आयुष्य कहाणी,
आठवणीने उरले नयनामधले पाणी!
कधी न दाखविला मोठेपणा, मनी होता भोळेपणा,
कोठून आणावी अशी दिव्य मूर्ती, पुनर्जन्म घ्यावा तुम्ही आमच्यासाठी…..

आमच्या पुढील वाटचालीस आपले बळ व आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहो.

श्री. राजू पावसकर आणि परिवार

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 − four =