You are currently viewing फोंडाघाट विभागातून ९० टक्के मतदान होण्यासाठी सर्वांनी मेहनत घेऊया;आमदार नितेश राणे यांचे आवाहन

फोंडाघाट विभागातून ९० टक्के मतदान होण्यासाठी सर्वांनी मेहनत घेऊया;आमदार नितेश राणे यांचे आवाहन

फोंडाघाट विभागातून ९० टक्के मतदान होण्यासाठी सर्वांनी मेहनत घेऊया; आमदार नितेश राणे यांचे आवाहन

* महायुतीचे सरकार येताच २८ कोटी ४३ लाखाचा विकासनिधी फोंडाघाट विभागाला दिला

*फोंडाघाट विभागाला निधीची कमतरता पडू देणार नाही

फोंडाघाट :

लोकसभेला महायुती चे उमेदवार नारायण राणे यांना फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातून ९० टक्के मतदान व्हायला हवे. आजवर फोंडाघाट विभागातून झालेंल्या एकूण मतदानापैकी ५० टक्के मतदान आम्हाला झाले. ही आकडेवारी कमी आहे. केंद्रीयमंत्री राणेंना अपेक्षित असलेले ९० टक्के मतदान होण्यासाठी सर्वांनी मेहनत घेऊया असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.
राज्यात विरोधी पक्षाची सत्ता असतानाही मी विकासनिधी कमी पडू दिला नाही. मागील अडीच वर्षात सत्ताधारी आमदार म्हणून २८ कोटी ४३ लाख विकासनिधी फोंडा विभागाला मी दिला आहे. याबदल्यात मला ९० टक्के मतदान महायुती ला व्हायला हवे ही माझीही हक्काची मागणी आहे असे आमदार नितेश राणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत फोंडाघाट विभागाचा महायुती कार्यकर्ता संवाद मेळावा राधाकृष्ण मंगल कार्यालय फोंडाघाट येथे संपन्न झाला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री,फोंडाघाट सरपंच सौ. संजना आग्रे, लोरे नं 1 सरपंच अजय रावराणे, पियाळी सरपंच प्रवीण पन्हाळकर, कोंडये सरपंच ऋतुराज तेंडुलकर, फोंडाघाट उपसरपंच तन्वी मोदी, घोणसरी उपसरपंच दीप्ती कारेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, फोंडाघाट विकास सेवा सोसायटी चेअरमन राजन नानचे, फोंडाघाट एजुकेशन सोसा. चेअरमन सुभाष सावंत, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे, माजी सभापती सदानंद उर्फ बबन हळदिवे, माजी सभापती सुजाता हळदिवे, शक्ती केंद्र प्रमुख विश्वनाथ जाधव, गजानन सावंत, नरेश गुरव, वाघेरी माजी सरपंच संतोष राणे, नवीन कुर्ली वसाहत चे राजेंद्र कोलते, शिवसेना विभाग प्रमुख शांताराम राणे आदी उपस्थित होते.
* महायुतीचे सरकार येताच २८ कोटी ४३ लाखाचा विकासनिधी फोंडाघाट विभागाला दिला
*फोंडाघाट विभागाला निधीची कमतरता पडू देणार नाही
फोटो;!
फोंडाघाट : लोकसभेला महायुती चे उमेदवार नारायण राणे यांना फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातून ९० टक्के मतदान व्हायला हवे. आजवर फोंडाघाट विभागातून झालेंल्या एकूण मतदानापैकी ५० टक्के मतदान आम्हाला झाले. ही आकडेवारी कमी आहे. केंद्रीयमंत्री राणेंना अपेक्षित असलेले ९० टक्के मतदान होण्यासाठी सर्वांनी मेहनत घेऊया असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.
राज्यात विरोधी पक्षाची सत्ता असतानाही मी विकासनिधी कमी पडू दिला नाही. मागील अडीच वर्षात सत्ताधारी आमदार म्हणून २८ कोटी ४३ लाख विकासनिधी फोंडा विभागाला मी दिला आहे. याबदल्यात मला ९० टक्के मतदान महायुती ला व्हायला हवे ही माझीही हक्काची मागणी आहे असे आमदार नितेश राणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत फोंडाघाट विभागाचा महायुती कार्यकर्ता संवाद मेळावा राधाकृष्ण मंगल कार्यालय फोंडाघाट येथे संपन्न झाला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री,फोंडाघाट सरपंच सौ. संजना आग्रे, लोरे नं 1 सरपंच अजय रावराणे, पियाळी सरपंच प्रवीण पन्हाळकर, कोंडये सरपंच ऋतुराज तेंडुलकर, फोंडाघाट उपसरपंच तन्वी मोदी, घोणसरी उपसरपंच दीप्ती कारेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, फोंडाघाट विकास सेवा सोसायटी चेअरमन राजन नानचे, फोंडाघाट एजुकेशन सोसा. चेअरमन सुभाष सावंत, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे, माजी सभापती सदानंद उर्फ बबन हळदिवे, माजी सभापती सुजाता हळदिवे, शक्ती केंद्र प्रमुख विश्वनाथ जाधव, गजानन सावंत, नरेश गुरव, वाघेरी माजी सरपंच संतोष राणे, नवीन कुर्ली वसाहत चे राजेंद्र कोलते, शिवसेना विभाग प्रमुख शांताराम राणे आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा