You are currently viewing काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांचा सत्कार

काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांचा सत्कार

सिंधुदुर्ग जिल्ह्य काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांचा माजी आमदार सुभाष चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्हा युवक काँग्रेसचे प्रवक्ते तथा कुडाळ मालवण विधानसभा २०१९ उमेदवार अरविंद मोंडकर यांनी गावडे यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानी सत्कार केला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ पदाधिकारी दादा परब, सरचिटणीस नागेश मोरये, राजेंद्र मसुरकर, महिला अध्यक्षा साक्षी वंजारी, सांस्कृतिक विभागाचे येरूनकर, ॲड. अमृता अरविंद मोंडकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा