You are currently viewing वीज वितरण कंपनीला युवक काँग्रेसचे निवेदन

वीज वितरण कंपनीला युवक काँग्रेसचे निवेदन

Covid 19 मुळे गेल्या दीड वर्षात अनेक व्यवसाय बंद असूनही वाढीव विज बिले देण्यात आली. तिप्पट बिलेही आकारण्यात आली. गौरी-गणपती सणाच्या काळात वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात येऊ नये, अशा आशयाचे निवेदन युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे यांनी वीज वितरण कंपनीच्या अभियंता यांना दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा