You are currently viewing देशनामा

देशनामा

*जागतिक “सा क व्य” मंचचे सदस्य दीपक पटेकर (दिपी) यांची द्रोणकाव्यरचना*

*देशनामा*

प्रगती देशाची ती
आकडेवारीत
बेरोजगारी
घरट्यात
वाढत
जात
रे

स्वच्छंदी मंत्रीसंत्री
निराधार जन
नाही कसले
प्रयोजन
सक्तीत
सण
रे

मतपेटी उत्तर
पैशाने तोलते
कर्माचे फळ
दाखवते
जीवन
रिते
ते

(दिपी)✒️
©दीपक पटेकर,सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा