You are currently viewing माजी सभापती अशोक दळवी यांना मातृशोक….

माजी सभापती अशोक दळवी यांना मातृशोक….

सावंतवाडी
पंचायत समितीचे माजी सभापती व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या मातोश्री श्रीमती तारामती राजाराम दळवी(वय.८५) यांचे आज सकाळी ११.०० च्या सुमारास अल्पशा आजाराने माजगांव येथील राहत्या घरीच निधन झाले.
त्यांच्या पश्चात ३ मुलगे, १ मुलगी, ४ सुना व नातंवडे, पतवंडे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + 14 =