You are currently viewing केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संतोष गावस यांच्याकडून स्वामी समर्थांची प्रतिमा भेट

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संतोष गावस यांच्याकडून स्वामी समर्थांची प्रतिमा भेट

सावंतवाडी

केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांची त्यांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानावर भेट घेत सावंतवाडी शहरातील कट्टर राणे समर्थक कार्यकर्ते संतोष गावस यांनी त्यांना स्वामी समर्थांची प्रतिमा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत सायली सर्व्हिसेसचे प्रोप्रायटर संजय नाईक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा