You are currently viewing नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा आज सावंतवाडीत

नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा आज सावंतवाडीत

सावंतवाडी

केंद्रीय मंत्री नारायण राणे नारायण राणे यांचे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आज सावंतवाडी शहरात येणार असून, त्यांच्या स्वागतासाठी भाजप पदाधिकारी यांनी जय्यत तयारी केली आहे. नारायण राणे यांचे शहरात भव्य दिव्य स्वागतासाठी नगराध्यक्ष संजू परब आणि अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा