नारायण राणे यांच्या अटकेनंतर जन आशीर्वाद यात्रा आता थांबली आहे. या यात्रेचे रूपांतर आता आंदोलनात होणार आहे, अशा इशारा माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिला. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार यांनी कडव्या शब्दात उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली. जोपर्यंत नारायण यांची सुटका होत नाही तोपर्यंत कोकण पेटल्याशिवाय राहणार नाही.
जन आशीर्वाद यात्रेचे रूपांतर आता जन आंदोलनात..
- Post published:ऑगस्ट 24, 2021
- Post category:बातम्या / राजकीय / विशेष / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
You Might Also Like
तिसऱ्या लाटेत नव्या स्ट्रेनची मुलांना बाधा होऊ नये म्हणून डाॅक्टरांची टिम तयार करा …..
जिल्ह्यात कुडाळ देवगड वैभववाडी दोडामार्ग नगरपालिकेत मतदानाचे वारे
फोंडाघाट श्री देव राधाकृष्ण मंदिरात अखंड हरीनाम सप्ताहास आज पासून प्रारंभ
