You are currently viewing आमदार वैभव नाईक यांना कणकवली तालुका युवासेनेने दिल्या सन्मानचिन्ह देऊन शुभेच्छा

आमदार वैभव नाईक यांना कणकवली तालुका युवासेनेने दिल्या सन्मानचिन्ह देऊन शुभेच्छा

शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा कुडाळ मालवणचे आमदार श्री.वैभव नाईक यांना वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका युवासेनेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सिंधुदुर्ग युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, कणकवली युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगांवकर, उद्योजक संकेत नाईक, युवासेना उपतालुकाप्रमुख प्रकाश वाघेरकर, उपतालुकाप्रमुख आबु मेस्त्री, उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे, विभागप्रमुख किरण वर्दम, कणकवली उपशहरप्रमुख प्रतिक रासम, शरद सरंगले आदी युवासैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा