You are currently viewing जन आशीर्वाद यात्रेचे रूपांतर आता जन आंदोलनात..

जन आशीर्वाद यात्रेचे रूपांतर आता जन आंदोलनात..

नारायण राणे यांच्या अटकेनंतर जन आशीर्वाद यात्रा आता थांबली आहे. या यात्रेचे रूपांतर आता आंदोलनात होणार आहे, अशा इशारा माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिला. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार यांनी कडव्या शब्दात उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली. जोपर्यंत नारायण यांची सुटका होत नाही तोपर्यंत कोकण पेटल्याशिवाय राहणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा