You are currently viewing शिवशंभु संघटनेच्या वतीने विकलांग संस्थेला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

शिवशंभु संघटनेच्या वतीने विकलांग संस्थेला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कुडाळ :

महाराष्ट्र राज्य शिवशंभू संघटना सिंधुदुर्ग शाखेच्या वतीने आज रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर हेल्पर्स ऑफ दी हॅण्डिकॅप्ड वाडोस माणगाव कुडाळ येथील विकलांग संस्थेला संस्थेला भेट देऊन जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.
हा कार्यक्रम शिवशंभू संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मा श्री महादेव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

या कार्यक्रमाच्या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष श्री समीर सावंत, कार्याध्यक्ष श्री रामचंद्र कवठणकर, संपर्क प्रमुख उमेश मांजरेकर, सावंतवाडी तालुका प्रसिद्धीप्रमुख व्यंकटेश सावंत, संघटनेचे सदस्य दिगंबर कवठणकर, वैभव चोडणकर, प्रशांत सावंत, शिवा मेस्त्री उपस्थित होते. शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने आज रक्षाबंधनाच्या शुभ मुहुर्तावर हेल्पर्स ऑफ दी हॅण्डिकॅप्ड वाडोस माणगाव कुडाळ. येथील विकलांग संस्थेला संस्थेला भेट देऊन जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.

हा कार्यक्रम शिवशंभू संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महादेव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी
सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष समीर सावंत, कार्याध्यक्ष रामचंद्र कवठणकर, संपर्क प्रमुख उमेश मांजरेकर, सावंतवाडी तालुका प्रसिद्धीप्रमुख व्यंकटेश सावंत, संघटनेचे सदस्य दिगंबर कवठणकर, वैभव चोडणकर, प्रशांत सावंत, शिवा मेस्त्री उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा