You are currently viewing वृद्ध कलाकार मानधन समिती अध्यक्ष व सदस्यांचा जिल्हा भाजपा च्या वतीने सत्कार

वृद्ध कलाकार मानधन समिती अध्यक्ष व सदस्यांचा जिल्हा भाजपा च्या वतीने सत्कार

*वृद्ध कलाकार मानधन समिती अध्यक्ष व सदस्यांचा जिल्हा भाजपा च्या वतीने सत्कार*

 

पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या शिफारशीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजश्री शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व वृद्ध कलावंत जिल्हास्तरीय निवड समिती गठीत झाल्यावर पहिल्यांदाज ओरस – सिंधुदुर्गनगरी येथील वसंतस्मृती – जिल्हा कार्यालयात कमिटी अध्यक्ष , उपाध्यक्ष व सदस्य हे बैठकी करीता आले असता भाजपा – सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले .

यावेळी कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे बुवा , उपाध्यक्ष शैलेश स.जामदार ( वेंगुर्ले ) , *सदस्य* — राजाराम धुरी ( सावंतवाडी ) , अजिंक्य पाताडे ( मालवण ) , रितेश ग. सुतार ( वैभववाडी ) , सौरभ पाटकर ( कुडाळ ) इत्यादींचे स्वागत करण्यात आले . यावेळी जिल्हा कार्यालय मंत्री समर्थ राणे , ओरस मंडल अध्यक्ष दादा साईल , वेंगुर्ले ता.उपाध्यक्ष दिपक नाईक , अजय घाडीगांवकर इत्यादी उपस्थित होते .

*संवाद मिडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*
१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!
*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*
*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*
*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/109085/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + eighteen =