You are currently viewing घड्याळ

घड्याळ

*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*घड्याळ*

 

घड्याळाचा काटा

सतत असतो फिरत.

एकाच वेगात.

पळत नाही.

थांबत नाही.

रात्रंदिवस चालत राही.

 

 

 

जीवनही तसंच असावं.

चालत रहावं.

पुढे पुढेच

जात राहावं.

 

 

*कवयित्री*

*अनुपमा जाधव*

*भ्रमणध्वनी ८७९३२११०१७*

प्रतिक्रिया व्यक्त करा