You are currently viewing इंडियन एअर फोर्स ग्रुप ‘C’ च्या तब्बल 174 जागांसाठी भरती

इंडियन एअर फोर्स ग्रुप ‘C’ च्या तब्बल 174 जागांसाठी भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2021

भारतीय वायुदलात ग्रुप ‘C’ च्या तब्बल 174 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिकृत सूचना जारी करण्यात आली आहे. सुपरिंटेंडेंट (स्टोअर), निम्न श्रेणी लिपिक (LDC), स्टोअर कीपर, कुक (सामान्य श्रेणी), पेंटर, कारपेंटर, हाउस कीपिंग स्टाफ (HKS), मेस स्टाफ, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2021 असणार आहे.

👉 *या पदाकरीता भरती*

सुपरिंटेंडेंट (स्टोअर) – 03

निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 10

स्टोअर कीपर – 06

कुक (सामान्य श्रेणी) – 23

पेंटर – 02

कारपेंटर – 03

हाउस कीपिंग स्टाफ (HKS) – 23

मेस स्टाफ – 01

मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 103

एकूण जागा – 174

👉 *शैक्षणिक पात्रता*

सुपरिंटेंडेंट (स्टोअर) – पदवीधर

निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 12वी उत्तीर्ण आणि संगणकावर इंग्रजी टाइपिंग आवश्यक.

स्टोअर कीपर – 12वी उत्तीर्ण

कुक (सामान्य श्रेणी) – 10वी उत्तीर्ण आणि केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र आणि एक वर्षाचा अनुभव.

पेंटर – 10वी उत्तीर्ण आणि ITI

कारपेंटर – 10वी उत्तीर्ण आणि ITI (कारपेंटर)

हाउस कीपिंग स्टाफ (HKS) – 10वी उत्तीर्ण.

मेस स्टाफ – 10वी उत्तीर्ण

मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 10वी उत्तीर्ण

👉 *अर्ज असा करा*

पात्र उमेदवार कोणत्याही एअरफोर्स स्टेशनवर रिक्त जागा आणि पात्रतेनुसार अर्ज करू शकतात. दिलेल्या फॉर्मेटनुसार इंग्रजी / हिंदीमध्ये योग्यप्रकारे टाईप करुन पासपोर्ट साईज फोटो आलेखसह दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख19 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
https://indianairforce.nic.in/

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/1wk7QvZoVgA52BxCAieAHi5_S2bPl8UNy/view?usp=drivesdk

प्रतिक्रिया व्यक्त करा