You are currently viewing आचार्य इंस्टिट्यूट ऑफ संस्कृत ॲण्ड योग, सिन्धुदुर्ग आयोजित संस्कृतदिनमुपलक्ष्य सुभाषित निशुल्क कार्यशाला

आचार्य इंस्टिट्यूट ऑफ संस्कृत ॲण्ड योग, सिन्धुदुर्ग आयोजित संस्कृतदिनमुपलक्ष्य सुभाषित निशुल्क कार्यशाला

आचार्य इंस्टिट्यूट ऑफ संस्कृत ॲण्ड योग, सिन्धुदुर्ग
आयोजित संस्कृतदिनमुपलक्ष्य सुभाषित कार्यशाला

🌹प्रवेश निशुल्क आहे🌹
*(FREE FREE FREE)*
*NO FEE*

*कार्यशाळेत घेतले जाणारे विषय*
-सुनियोजित सर्व बालबोध अभ्यासक्रमातील सुभाषिते
-सरळ सोप्या पद्धतिने संस्कृत अर्थ ज्ञान
-संस्कृत सुभाषिते उच्चारण तथा पाठान्तर पद्धति
-सुभाषितांच्या सरळ चाली
**************************
📅 शनिवार दि.21ऑगस्ट 2021
⏰-कार्यशाळा वेळ
सकाळी 10. ते 11.00
संध्याकाळी 7.00 ते 8.00
💻कार्यशाळा गूगलमीट द्वारे घेतली जाईल.
meet.google.com/ixp-mask-iso

,संस्कृत विभूषण
व्याकरणाचार्य हरिश्चन्द्र गवस*
एम् ए.संस्कृत व्याकरण
(गोल्ड मेडलिस्ट)
एम् फील
सामवेद विशारद

*अधिक माहितीसाठी संपर्क प्रबंधक*
📲9405575680
📲9284345625

*संस्कृत दिनानिमित्त आयोजित केलेल्या संस्कृत सुभाषित कार्यशाळेत सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घ्यावा ही नम्र विनंती.*🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा