You are currently viewing सुरेश प्रभूंच्या पुढाकारातून माजगाव हायस्कूल मधील १० मुलींना सायकल वाटप…

सुरेश प्रभूंच्या पुढाकारातून माजगाव हायस्कूल मधील १० मुलींना सायकल वाटप…

सावंतवाडी

माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांच्या पुढाकारातून आज माजगाव हायस्कूल मधील १० मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले. गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या सीएसआर निधीतून हे वितरण केले.आज काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, दिपाली भालेकर,चराठा ग्रामपंचायत सदस्य अमित परब,अजय सावंत,परिणीता वर्तक, दिलीप भालेकर,दादू कविटकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − one =