You are currently viewing भाजप केंद्रीय अन्न प्रकिया मंत्री हरसिमरत कौर यांचा राजीनामा

भाजप केंद्रीय अन्न प्रकिया मंत्री हरसिमरत कौर यांचा राजीनामा

मुंबई :

अकाली दलाच्या महत्त्वाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिल्यामुळे एनडीएमध्ये मोठी खळबळ माजली आहे. मोदी सरकारने आणलेल्या कृषीसंबंधी विधेयकाला विरोध करत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

संसदेत आणलेल्या कृषी संबंधी विधेयकाच्या निषेधार्थ शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि केंद्रीय अन्न प्रकिया मंत्री हरसिमरत कौर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 1 =