You are currently viewing हिंदळे कार्तिक स्वामी मंदिरासमोरील पिंपळ पारावर निखिल पाटील याचा आढळला मृतदेह

हिंदळे कार्तिक स्वामी मंदिरासमोरील पिंपळ पारावर निखिल पाटील याचा आढळला मृतदेह

हिंदळे कार्तिक स्वामी मंदिरासमोरील पिंपळ पारावर निखिल पाटील याचा आढळला मृतदेह

देवगड

हिंदळे कार्तिक स्वामी मंदिरासमोरील देवगड मालवण रस्त्याच्या बाजूला असलेल्या पिंपळ पारावर निखिल विलास पाटील हा २४ वर्षीय युवक मयत स्थितीत पडलेल्या अवस्थेत आढळून आला.अशी फिर्याद संदीप बाळकृष्ण हिंदळेकर( ५२) रा हिंदळे प्रभुवाडी यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सदरची घटना रविवारी १० मार्च रोजी रात्री १० च्या सुमारास घडली.अधिक तपास पोलीस हवालदार आशिष कदम करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा