You are currently viewing कुडाळ येथे एसटीला अपघात.

कुडाळ येथे एसटीला अपघात.

प्रवाशी सुखरूप…

कुडाळ

समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देत असताना सावंतवाडी-कणकवली एसटीला कुडाळ येथे अपघात झाला.ही घटना आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास येथील भैरव मंदिर परिसरात घडली.या बसमधून १८ प्रवाशी प्रवास करत होते.मात्र यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा