उच्चशिक्षणासाठी कणकवली कॉलेजच का?
वैशिष्टे
1) नेक ग्रेड सतत ‘ए’ C.G.P.A. 3.15 असणारे सिंधुदुर्गातील एकमेव महाविद्यालय
2) Ph.D प्राप्त शिक्षक वर्ग
3) किमान 11 ते 35 वर्षे अनुभव असणारा प्रशिक्षित शिक्षक वर्ग
4) Digital Classroom (With Home Revise Learning Software)
5) 60000 पेक्षा अधिक पुस्तके असणारे सुसज्ज ग्रंथालय
6) सुसज्ज व प्रशस्त प्रयोगशाळा (प्रत्येक विद्यार्थ्यास प्रयोग करायची संधी व व्यवस्था)
7) सर्व वर्ग खोल्या WiFi ने कनेक्टेड.
8) Computer Science व IT हे विषय अभ्यासण्याची सोय
9) भव्य Computer Laboratory व तज्ञ शिक्षक वर्ग
10) भव्य इमारत व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी प्रशस्त वर्ग खोल्या
11) विज्ञान विभाग – 11 वी ते बी.एस्सी पर्यंत शिक्षणाची सोय
12) वाणिज्य विभाग – 11वी ते एम. कॉम पर्यंत इंग्रजी माध्यमाची सोय.
13) कला विभाग 11 वी ते एम. ए पर्यंत शिक्षणाची सोय.
14) सतत अंतर्गत मूल्यमापन व मार्गदर्शन
15) वैयक्तिक मार्गदर्शन
16) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (एमपीएस्सी, यूपीएस्सी)
17) क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन
18) नोकरी भरती कक्ष
19) एन.सी.सी (मुले व मुली)
20) Online व Offline परीक्षांचे मार्गदर्शन
21) उत्कृष्ट निकालाची परंपरा, सर्व वर्गांचे निकाल 100%
22) सतत जिल्ह्यात पहिला येणारा विद्यार्थी कणकवली कॉलेजचा
*प्रवेशासाठी आजच संपर्क करा*
*पर्यवेक्षक :- प्रा. एम डी कांबळे*
*प्राचार्य :- डॉ. आर. बी. चौगुले*
*सचिव :- मा. व्ही.जे. वळंजू*
*चेअरमन :- मा. पी.डी. कामत*
*अध्यक्ष :- मा. बी.जी. खोत*