You are currently viewing आमदार वैभव नाईक यांचा दौरा..

आमदार वैभव नाईक यांचा दौरा..

*आमदार वैभव नाईक यांचा सोमवार दि. ०९.०८.२०२१ रोजीचा दौरा पुढील प्रमाणे :

१) सकाळी ११:०० ते १२:०० वा. पर्यंत शिवसेना शाखा मालवण येथे उपस्थिती.

२) दुपारी १२:०० वा. मालवण तालुक्यातील सरपंचाच्या प्रश्नांसंदर्भात पंचायत समिती गटविकास अधिकारी दालनात बैठक.

३) दुपारी १२:३० वा. तौक्ते चक्रीवादळ मध्ये वंचित राहिलेले शेतकरी तसेच मच्छीमार संदर्भात तहसील कार्यालय मालवण येथे उपस्थिती.

४) दुपारी ०३:०० वा. सिध्दीविनायक हॉल कुडाळ येथे पंचायत समिती महोत्सवास उपस्थिती.

५) दुपारी ०४:०० ते ०६:०० वा. पर्यंत एम. आय. डि. सी. विश्रामगृह कुडाळ येथे उपस्थिती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 1 =