You are currently viewing केंद्रीय सुक्ष्म, लघु  व मध्यम उद्योग मंत्री  नारायण राणे आज सिंधुदुर्गात

केंद्रीय सुक्ष्म, लघु  व मध्यम उद्योग मंत्री  नारायण राणे आज सिंधुदुर्गात

सिंधुदुर्गनगरी

केंद्रीय सुक्ष्म, लघु  व मध्यम उद्योग मंत्री  नारायण राणे हे दिनांक 7 ऑक्टोंबर राजी सिंधुदुर्ग जिल्हयाच्या  दौऱ्या वर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

            गुरुवार दिनांक 7 ऑक्टोंबर 2021 रोजी दुपारी 3.15 वाजता एस. एस. पी.एम. अभियांत्रिकी महाविद्याल हरकुळ खुर्द ता. कणकवली येथे आगमन . दुपारी 3.30 वाजता एस. एस. पी. एम. अभियांत्रिकी महाविद्याल हरकुळ खुर्द ता. कणकवली येथून प्रयाण , दुपारी 3.45 वाजता ओम गणेश बंगला येथे अगन व राखीव.

प्रतिक्रिया व्यक्त करा