You are currently viewing जागतीक साकव्य सदस्य लेखक कवी गझलकार यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे यांच्या “हृदयातील सुगंधी जखमा” गझल संग्रहास दोस्ती फौंडेशनचा राज्यस्तरीय लक्षवेधी गझलसंग्रह म्हणून नामांकन

जागतीक साकव्य सदस्य लेखक कवी गझलकार यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे यांच्या “हृदयातील सुगंधी जखमा” गझल संग्रहास दोस्ती फौंडेशनचा राज्यस्तरीय लक्षवेधी गझलसंग्रह म्हणून नामांकन

*जागतीक साकव्य सदस्य लेखक कवी गझलकार यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे यांच्या “हृदयातील सुगंधी जखमा” गझल संग्रहास दोस्ती फौंडेशनचा राज्यस्तरीय लक्षवेधी गझलसंग्रह म्हणून नामांकन*

बदलापूर :-

अहमदनगर जिल्ह्यातील दोस्ती फौंडेशनच्या वतीने लोककलावंत पै.मजनूभाई शेख यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिना निमित्त विविध क्षेत्रातील कलावंताना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
बदलापूर येथील गझलकार यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे यांच्या पहिल्याच गझल संग्रहास( *ह्रदयातील सुगंधी जखमा* ) लक्षवेधी गझल संग्रह म्हणून नामांकन मिळाले आहे.
सदर पुरस्कार श्रीरामपूर येथे मान्यवरांच्या हस्ते दिनांक ४/१२/२०२२ रोजी वितरत करण्यात येणार आहे.
श्री यशवंत हिराबाई पगारे यांना ह्याच गझल संग्रहासाठी मराठी साहित्य मंडळाचा देखील राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.


सदर पुरस्कार वितरण सोहळा वर्धा येथे दि.२७/११/२२ रोजी पार पडणार असून सदर कार्यक्रमास केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी साहेब उपस्थित राहणार आहेत.
हे दोन्ही पुरस्कार मिळाले म्हणून श्री यशवंत पगारे यांना सर्व थरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × five =